सागर सिमेंटच्या वतीने गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना १ लाख वह्या वाटपाचा संकल्प.
प्रतिनिधी - सोलापूर
सागर सिमेंट लिमिटेडच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना १ लाख वही वाटपाचा कार्यक्रम मंगळवार ४ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता वृंदावन लॉन्स,जामगोंडी फंक्शन हॉल,जुळे सोलापूर येथे होणार आहे.या कार्यक्रमास खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी बसवारूढ मठाचे शिवपुत्र महास्वामीजी,वेदमूर्ती महांते हिरेमठ,सागर सिमेंटचे कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ रेड्डी,सीएम राजेश सिंग,पोलिस उपायुक्त विज कबाडे, बिल्डर्स असोसिएशन अध्यक्ष दत्तात्रय मुळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी, शिक्षक सोलापूरकरांनी मोठ्या संख्ये उपस्थित राहावे,असे आवाहन सागर सिमेंटचे मुख व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
शिवाजी राठोड- 9923641213
महांतेश बगले- 9923066282
अजित पाटील -8888536063
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240