मोफत !! मोफत !! मोफत !! शिवसेना आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत मोफत विविध शासकिय योजनेचे महा-शिबीर.

मोफत !! मोफत !! मोफत !!
शिवसेना आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत मोफत विविध शासकिय योजनेचे महा-शिबीर.
- श्रम कार्ड, ई पॅनकार्ड, झीरो बॅलेन्स बँक खाते, मतनदान कार्ड ला आधार लिंक करणे.
आयुष्यमान हेल्थ कार्ड (ABHA)फायदे.
तुमचे सगळे मेडिकल माहिती या कार्डवर जतन राहीलच काय होणारे उपचारासाठी तुम्हाला सगळीकडे रिपोर्ट घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही. असे काही वैद्यकीय नोंदी असतील तर त्याचा डिजिटल रेकॉर्ड या कार्डवर ठेवता येणार आहे.ऑनलाइन खासगी डॉक्टर आणि काही नोंदी असतील तर त्या सगळ्या सुविधा या आयुष्यमान कार्डव्दारे मिळू शकणार आहे.
आयुष्यमान हेल्थ कार्ड (ABHA) शुल्क 50/-
संपर्कासाठी पत्ता -
मातोश्री लॉन उत्कर्ष नगर, 
जुळे सोलापूर.
दि.२७ जून,२०२३पासून सुरू.
आधार कार्ड नविन व दुरुस्ती.
आवश्यक कागदपत्रे-  
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे.
बँक पासबुक,पॅन कार्ड.
शिबीर आयोजक
              जनसेवक रविकांत (आण्णा) कांबळे.
शिवसेना दक्षिण विधानसभा संघटक मो.नं.-९६२३४१२२४८
अधिक माहितीसाठी संपर्क 
राकेश शंके- मो.नं-९६०४११८७८
सोमनाथ(भाऊ पात्रे)-मो नं-९३२१९६५१६४
-----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर