भिमा-कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ,महाराष्ट्र. अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी राहुल झळकी यांची निवड.

जनता संधर्षं न्यूज नेटवर्क,पुणे-(प्रतिनिधी-सोलापूर)

भिमा-कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ,महाराष्ट्र.अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी राहुल झळकी यांची निवड.

भिमाकोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ,समिती महाराष्ट्र  संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांच्या आदेशान्वये तसेच
जिल्हा अध्यक्ष संदेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विजय रणस्तंभाची जनजागृती स्वयंसेवक समाज्यातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत तसेच गाव-खेडोपाड्यातपर्यंत पोहचावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दि.१ऑक्टोबर २०२१ रोजी 
भिमाकोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ,समिती अक्कलकोट तालुक्याच्या तालुका अध्यक्षपदी राहुल शिवयोगी झळकी यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी सोलापूर शहर अध्यक्ष भागप्पा  प्रसन्न्न,जिल्हा संपर्क प्रमुख संदीप वाघमारे,आनंद कांबळे,इंद्रजित कांबळे,श्रीकांत कांबळे,लखन गौड,पंकज कांबळे,राहुल चलवादी,किरण गायकवाड पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर