Posts

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्थापित केलेल्या 'शाक्य' बहुउद्देशीय समाजसेवी संस्था,सोलापूर या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिन थाटात संपन्न.

Image
प्रतिनिधी - सोलापूर ... तर तुमच्या हातून समाजासाठी निश्चितच पायाभूत कार्य घडेल.अपर जिल्हाधिकारी - तुषार ठोंबरे.  समाजात जीवन जगत असताना उत्तरदायित्वाची भावना ही चांगली गोष्ट आहे. आपल्याला केवळ प्रासंगिक कार्यक्रम करून चालणार नाही, आपल्याकडे ३६५ दिवसांचा कृती कार्यक्रम असणे आवश्यक आहे. जीवनामध्ये आपल्याला तर्कसंगत आणि विज्ञाननिष्ठा व्हायला हवं, आपण कधीही भावनेच्या आहारी जाता कामा नये, तुम्ही तर्काच्या आणि विज्ञानाच्या कसोटीवरती गोष्टी पडताळून पाहत राहिलात, तर तुमच्या हातून निश्चितच समाजासाठी पायाभूत कार्य घडेल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्थापित केलेल्या 'शाक्य' बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, सोलापूर या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनाचा कार्यक्रम, शुक्रवारी दुपारी पार पडला. यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक अशोक भालेराव, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक विजय परकाळे, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक महिबूब मुजावर, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयातील डॉ. औदुंबर मस्के यांची प्रमुख ...

डॉ.किर्तीपाल गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा.

Image
प्रतिनिधी - सोलापूर आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते,ऐतिहासिक धम्माभुमीचे प्रवक्ते,अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेचे अध्यक्ष  कलाकार,अभिनेते,दिग्दर्शक,लेखक,पत्रकार,जेष्ठ संपादक,प्रकाशक,आयुर्वेदाचार्य,प्रबुद्ध रंगभूमीचे अध्यक्ष ज्यांनी देश हे प्रबुद्ध भारत व्हावा जातीविरहित भारत देश आपला बनावा जातीपाती नष्ट होऊन देशातील सर्व समाज एकोप्याने  एकात्मताने राहावे यासाठी गेली ४० वर्षे चळवळीसाठी प्रबुद्ध भारत घडविण्यासाठी आपले बहुमोल योगदान देत असलेले  डॉ.किर्तीपाल गायकवाड यांचा वाढदिवस दैनिक लोकशाही मतदार व पत्रकार सुरक्षा समिती वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार,प्रदेश उपाध्यक्ष बाळकृष्ण सदाफुले, सोलापूर जिल्हाअध्यक्ष दत्तात्रय पवार, दैनिक लोकशाही मतदारचे कायदेशीर सल्लागार ॲड.दिलीप जगताप,आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते अशोक साबळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून मिठाई सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा रूपी मनोगत व्यक्त केले. डॉ.किर्तीपाल गायकवाड हे एक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते निष्ठावंत कार्यकर्ते...

वटवृक्ष स्वामींचे दर्शन घेऊन धन्य झाले - पंकजाताई मुंडे

Image
पंकजाताई मुंडेंचा सत्कार करताना आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, देवस्थानचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, नगरसेवक महेश हिंडोळे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी - अक्कलकोट आज पर्यंत राजकीय जीवन प्रवासात देशातील विविध ठिकाणी भेटी देण्याचा योग आला. अनेक ठिकाणी श्री स्वामी समर्थांची मंदिरे आमच्या निदर्शनास आली आहेत. त्या ठिकाणी तात्काळ जाऊन आम्ही स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचो, परंतु आज श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन स्वामींचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले म्हणून आजचा हा दिवस माझ्या जीवनातील विशेष दिवस आहे. कारण स्वामी समर्थांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या व स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या वटवृक्ष मंदिरातील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन माझे जीवन धन्य झाले असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली देवस्थानचे सेक्रेटरी ...

अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील सामाजिक व एकनिष्ठ भाजप कार्यकर्ते-जनसेवक मा.श्री.ॲड.दयानंद उंबरजे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न.

Image
प्रतिनिधी - सोलापूर   अक्कलकोट तालुक्यातील सामाजिक व एकनिष्ठ भाजप कार्यकर्ते- जनसेवक मा.ॲड.श्री.दयानंद (साहेब)उंबरजे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.४ सप्टेंबर२०२३ रोजी मौजे करजगी येथे भव्य नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान नगरसेवक मा मिलन दादा कल्याण शेट्टी तसेच पंचक्रोशातील भाजप कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ॲड.श्री दयानंद उंबरजे साहेबांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ फेटा बांधून भव्य असा सत्कार करण्यात आला. दरम्यान  ॲड.श्री  दयानंद उंबरजे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विधायक   कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  उदा.नविन मतदार नाव नोंदणी अभियान, शासन आपल्या दारी उपक्रम, वृक्षारोपण कार्यक्रम,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,संजय गांधी निराधार योजना,भव्य रक्तदान शिबीर,भव्य आरोग्य तपासणी शिबीर.विध्यार्थ्यांसाठी निबंध /चित्रकला व रांगोळी स्पर्धा आदी. विशेषतः वाढदिवसादिवशी मेघ गर्जनेसह दिवस भर पाऊस चालू होता.परंतु दयानंद उंबरजे साहेब यांच्यावर अ...

क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गंगाराम कांबळे उर्फ(मास)यांचा वाढदिवस साजरा.

Image
प्रतिनिधी - सोलापूर   सामाजिक चळवळीतून आलेले एक युवा नेतृत्व म्हणजे चंद्रकांत गंगाराम कांबळे.सोलापूर येथील ७० फूट रोड याठिकाणी वास्तव्यास असून संघर्षाची किनार लाभलेले चंद्रकांत गंगाराम कांबळे हे प्रत्येकाच्या अडी-अडचणीला नेहमीच धावून जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीसुर्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आदर्श(भैय्या)धडे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श(भैय्या)धडे,सामाजिक कार्यकर्ते अंबादास (मामा)नडगिरे,वाघमारे साहेब,मनोहर(भैया)उरणशिवे बालाजी घोडके,मारुती शिंदे,आकाश गुरव,अंबादास भवाळे,नितीन बनसोडे,अंबादास कोक्कुल आदी उपस्थित होते. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०