श्री जांबमुनी प्रशालामध्ये ‘हर घर तिरंगा’ व ‘टीबी मुक्त भारत’ जनजागृती रॅली.

प्रतिनिधी -सोलापूर
सोलापूर महानगरपालिका सिव्हिल नागरिक आरोग्य केंद्र व श्री जांबमुनी प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु तसेच मुख्याध्यापक मा.कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली "हर घर तिरंगा" अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली.


या रॅलीत विद्यार्थ्यांनी तिरंग्याचे महत्त्व तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाबाबत घोषवाक्यांद्वारे जनजागृती केली. कार्यक्रमात PHN कविता पवार, ANM शिवकन्या सानप, अरुणोदय जंगम, कोमल सुतार, शिल्पा वानोळे, टीबी STTS मा. बगाडे, TB HV मा. सोनकांबळे मनोज तसेच सर्व आशा वर्कर्स उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.