साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जिल्हा परिषदेत अभिवादन.
प्रतिनिधी -सोलापूर
प्रतिनिधी -सोलापूर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते लोकशाहीर साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव, कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष दिनेश बनसोडे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, सहायक लेखाधिकारी उमाकांत राजगुरु, प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, संतोष जाधव, रामदास गुरव, भीमाशंकर कोळी, शंकर चलवदे, सुशीत चाबुकस्वार, मकरंद बनसोडे, प्रणेश ओव्हाळ आणि इतर सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी लोकशाहीर साठे यांच्या सामाजिक आणि साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240