नेताजी(भाऊ)खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त बोरामणी येथे वह्यांचे वाटप.
प्रतिनिधी-सोलापूर
उळे गावचे उपसरपंच तसेच सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नेताजी (भाऊ) खंडागळे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत जिल्हा परिषद शाळा बोरामणी, मोहोळकर तांडा, चिरका वस्ती आणि मलिक तांडा येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमादरम्यान नेताजी भाऊ खंडागळे यांचा संबंधित शाळांच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि भावी वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.
कार्यक्रमावेळी गावचे सरपंच राज साळुंखे, उपसरपंच वैभव हलसगे, ग्रामपंचायत सदस्य आकाश माशाळे, शाळेचे मुख्याध्यापक बनजगोळे सर, केंद्रप्रमुख व्हनमाने सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240