सोमपा सिव्हिल नागरिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु.वाय.एच व नवनिर्वाचित पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांना 'च्यामारी'नामक पुस्तक सप्रेम भेट.
प्रतिनिधी-सोलापूर
सोलापूर पोलीस आयुक्तालयात नुकताच एक विशेष स्नेहप्रसंग अनुभवता आला. क्राईम ब्रँचचे माजी उपायुक्त व सध्या SRPF (राज्य राखीव पोलीस बल) मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून बदली झालेले समुपदेशक डॉ. दिपाली काळे मॅडम यांचा सोलापूर येथे निरोप समारंभ झाला.त्याच वेळी डॉ. पल्लोलु.वाय.एच यांची सोलापूर महानगरपालिका सिव्हिल नागरी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून झालेली नवीन नियुक्ती लक्षात घेता, नामवंत लेखक, मराठी चित्रपट दिग्दर्शक व अभिनेता डॉ. प्रमोद काळे लिखित "च्यामारी" हे पुस्तक त्यांनी सप्रेम भेट दिले. या भेटीबरोबरच रुग्णसेवेसाठी त्यांनी मन:पूर्वक शुभेच्छाही दिल्या.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240