रोहीणी तडवळकर यांचा सत्कार व शुभेच्छा.
प्रतिनिधी-सोलापूर
सोलापूर शहर भाजपाच्या नूतन शहराध्यक्षा पदी मा.रोहीणी तडवळकर यांची निवड झाल्याबद्दल . ॲडव्होकेट दयानंद उंबरजे(जिल्हा उपाध्यक्ष - भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग, सोलापूर जिल्हा) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ॲडव्होकेट उंबरजे साहेबांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला भाजपा पक्षाचे इतर अनेक मान्यवरही उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240