सह्याद्री फाउंडेशन, पोलीस विभाग व IRB यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण उपक्रम
प्रतिनिधी -सोलापूर
तुळजापूर महामार्गालगत उळे येथे सह्याद्री फाउंडेशन, सोलापूर ग्रामीण पोलीस व IRB कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलिस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी उपस्थित होते.
तसेच प्रमुख मान्यवरांमध्ये नेताजी (भाऊ) खंडागळे – अध्यक्ष, सह्याद्री फाउंडेशन व उपसरपंच, उळे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज अभंग,पीएसआय महेश घोडके, पीएसआय गंपुले,IRB प्रतिनिधी झजेरिया व कुलकर्णी, दत्ता डांगे,राम चौगुले,यांच्यासह परिसरातील पोलीस पाटील, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षण व सामाजिक वनीकरणाची जनजागृती हा होता.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240