सोलापूरचे प्रसिद्ध उद्योगपती मा.कुमार(दादा)करजगी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त LIC चे अधिकृत विमा प्रतिनिधी सचिन जोकारे व मित्रपरिवारा तर्फे सत्कार.
प्रतिनिधी-सोलापूर
सोलापूरचे भूमिपुत्र व गिरणी कामगारांचे भाग्यविधाते
प्रसिद्ध उद्योगपती मा.कुमार (दादा)करजगी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC चे अधिकृत प्रतिनिधी सचिन जोकारे यांनी सोलापुरातील मा.कुमार(दादा) सदिच्छा भेट देऊन दादांना भारतीय आयुर्विमा महामंडळाची डायरी भेट म्हणून दिली तसेच कुमार(दादा)करजगी यांचा शाल पुष्पहार घालून व बुके देऊन यथोचित सत्कार केला व कुमार करजगी यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर चरणी केली.
याप्रसंगी मा.कुमार(दादा)करजगी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी LIC चे अधिकृत विमा प्रतिनिधी सचिन जोकारे यांच्या समवेत त्यांचे सहकारी जिवलग मित्र तथा विमा प्रतिनिधी संतोष मुगळी,
परशुराम चाबुकस्वार व पत्रकार सिध्दार्थ भडकुंबे उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240