अक्कलकोट संस्थानचे राजासाहेब श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
अक्कलकोट संस्थानचे राजासाहेब श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
प्रतिनिधी-अक्कलकोट
अक्कलकोटचे राजासाहेब श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट व डॉ.हेडगेवार ब्लड बँक, सोलापूर यांच्या संयुक्त माध्यमातून दि.24 जानेवारी 2025 रोजी अक्कलकोट येथील नव्या राजवाड्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदान हे श्रेष्ठदान आहे.गरजूंना जीवनदान देण्याची शक्ती रक्तदानामध्ये आहे. हे रक्तदान शिबिर सकाळी 9 ते सायं 4 वाजेपर्यंत सुरू असेल.जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240