सोलापूर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांचा सत्कार.

सोलापूर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांचा सत्कार.


प्रतिनिधी-सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय मल्हारी बनसोडे साहेब यांची कोल्हापूर येथे सहाय्यक गटविकास अधिकारी पदी पदोन्नती मिळाल्याने सोलापूर जिल्हा चर्मकार समाज अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने रोसा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री राजशेखर जेऊरकर साहेब व सेवानिवृत्त पीएसआय शिवपुत्र हरवाळकर साहेब यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.
यावेळी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक श्री रमेश खाडे यांनी आपल्या मनोगतातून साहेबांना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार व्हनमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन वामन धुळराव यांनी मानले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळा सनके, सूर्यकांत सनके, अंबादास चाबुकस्वार, राजेंद्र कांबळे, आबा खडतरे, ब्रह्मदेव राऊत, विजय व्हनकडे, शांतप्पा कांबळे, वाघमारे सर, श्रीमंत खडतरे, संगीता हत्याळीकर, कांबळे मॅडम, हरीश सप्ताळे, पौर्णिमा धुळराव, वनस्कर मॅडम, इत्यादीसह चर्मकार समाजातील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर