सोलापूर दक्षिण मधून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश प्रकाश आंबेडकर यांचे कडून AB फॉर्म स्वीकारताना संतोष पवार.
सोलापूर दक्षिण मधून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश प्रकाश आंबेडकर यांचे कडून AB फॉर्म स्वीकारताना संतोष पवार.
प्रतिनिधी-सोलापूर
दक्षिण सोलापूरचे भूमिपुत्र संतोष सेवू पवार यांना वंचित बहुजन आघाडी कडून दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते A B फॉर्म देण्यात आला.
यावेळी यावेळी सोलापूर जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे सर, युवा नेते विक्रांत गायकवाड, प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिन जाधव आदी उपस्थित होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240