कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे कुलदीप जंगम यांचा स्वागतपर सत्कार.

प्रतिनिधी-सोलापूर
सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे भारतीय संविधानाची प्रत देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन सोलापूर जिल्हा गुणवत्तेच्या बाबतीत राज्यात अग्रेसर राहावे यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे अशी आशा संघटनेसमोर व्यक्त केली.
याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संगटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे,सचिव सोमलिंग कोळी,लक्ष्मण बनसोडे,सादिक तांबोळी,राहुल राठोड,पवन कांबळे,श्रीरंग बनसोडे,शिवानंद कोळी,बाबुराव गायकवाड,भीमाशंकर साबळे,संग्राम सोनकांबळे,मनोहर साबळे,बाळासाहेब नवगिरे,शिवशंकर राठोड,मनोहर दुपारगुडे,उमेश वाघमारे,राहुल भडकुंबे आदी संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240