सोलापूर लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.
सोलापूर लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.
प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
सोलापूर लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले यांचा वाढदिवसानिमित्त नुकताच संपन्न झाला.वाढदिवसानिमित्त सोलापूर लेबर फेडरेशन कार्यालयाच्या वतीने शाल,बुके देऊन सोलापूर लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार,पाथरी येथील शाळेचे मुख्याध्यापक औदुंबर बंडगर,सोलापूर संगणक विभाग ऑपरेटर महताब शेख यांच्यासमवेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240