सोमपा वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांच्या साखळी उपोषणास विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जाहीर पाठींबा.

सोमपा वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांच्या साखळी उपोषणास विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जाहीर पाठींबा.



प्रतिनिधी-सोलापूर
सोलापूर महानगरपालिका माजी सभागृह नेते तथा नगरसेवक  
देवेंद्र भंडारे,नरसिंग कोळी, जेम्स जंगम,व सोमपा आरोग्य निरीक्षक संघटना अध्यक्ष शेषराव शिरसट यांनी सोमपा वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांच्या न्याय, हक्क व अधिकार मागणीस पुनम गेट आंदोलन स्थळी भेट व पाठिंबा जाहीर दिला आहे.


जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ लष्कर सोलापूर चे अध्यक्ष करेपा अण्णा जंगम यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या समाज संचलित जांबमुनी प्रशालेचे माजी सेक्रेटरी व जांबमुनी प्राथमिक शाळेचे माजी चेअरमन तथा सोमपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु वाय. एच.यांच्यावर कोरोना काळात नियुक्ती नसलेले नियमबाह्य व चुकीचे कारणामुळे ,कार्यक्षेत्राबाहेरील ,
वालचंद काँलेज काँरटाईन सेंटरच्या कामाशी संबंध येत नसतानाही त्यातील डॉ. व कर्मचारी यांना जबाबदार न धरता ,मनपा प्रशासन ने षडयंत्र करून तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांची चौकशी न करता व समिती गटीत करून अहवाल न घेता,शहानिशा न करता व आरोग्य अधिकारी यांचे अभिप्राय न घेता कोरोना नियमबाह्य रित्या २०१४ सालापासुन आयुक्त मा.चंद्रकांत गुडेवार यांच्या निवड समिती कडून निवडलेले कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु वाय.एच.यांना असंबीत एकच कारणाने आरोग्य विभाग सेवेतुन  कमी केल्याने जांबमुनी मोची समाज लष्कर सोलापूर मनपा प्रशासनचे अन्याय कारक कारवाई रद्दबातल होऊन.पुर्ववत सेवेत रूजू करण्यासाठी बेमुदत धरणे व साखळी उपोषण आंदोलनालासोमपाचे माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे, माजी नगरसेवक नरसिंग कोळी, माजी नगरसेवक मा.जेम्स जंगम ,सोमपा आरोग्य निरीक्षक संघटना शेषराव शिरसट,होटगीचे मोची समाज अध्यक्ष शिवराय साखरे,जांबमुनी मोची समाज रथोत्सव अध्यक्षविनायक ढाले, माजी रथोत्सव अध्यक्ष सुशीलकुमार म्हेत्रे B  Block  काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबु म्हेत्रे,मोची समाज सेवा सुधारक मंडळाचे  उपाध्यक्ष अंबादास मोतेकर,सुशील मराठी विधालय सेटल मेंटचे मुख्याध्यापक विष्णु गायकवाड आदींनी आंदोलन स्थळी भेट देऊन कोरोना महामारीपुर्वीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु वाय. एच.यांच्यावरील अन्यायकारक कारवाई रद्द करून मनपा प्रशासनचे आयुक्त शितल तेली उगले मँडम यांनी लवकरात लवकर वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लोलु यांना पुर्ववत सेवेत घेऊन न्याय दयावेत यासाठी पाठिंबा जाहीर केले आहे. 
सदर प्रसंगी समाज अध्यक्ष करेपा (अण्णा)जंगम,समाज सेक्रेटरी रवी म्हेत्रे,खजिनदार लिंगराज पल्लोलु, माजी पदाधिकारी वाबया म्हेत्रे,मारूती जंगम आनंद पल्लोलु, परशुराम वाघमारे,  बनपा कंपल्ली राजु आसादे,मच्छींद्र लोकेकर,बंटी जंगम मा.सिद्राम म्हेत्रे, जाँन जंगम अंबादास पल्लोलु ,राजु ठाकुर आदि उपस्थित होते.
----------–------------------------------


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर