अक्कलकोट तालुक्यात जंतूनाशक फवारणी करुन डेंग्यू आजाराला आळा घाला-विकीबाबा चौधरी.
![]() |
अक्कलकोट येथील हत्तीरोग नियंत्रण अधिकारी मगर मॅङम यांना निवेदन सादर करताना पीपल्स रिपब्लिकन रोजगार आघाडी प्रदेशाध्यक्ष विकीभाऊ चौधरी यांच्या समवेत कार्यकर्ते. |
प्रतिनिधी -अक्कलकोट
अक्कलकोट शहर व तालुक्यात जंतूनाशक औषधाची फवारणी करून डेंग्यू रोगाचा नायनाट करण्याबाबत संबंधित कार्यालय अधिकाऱ्यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाङी प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी यांच्याकडून निवेदन सादर करण्यात आले.अक्कलकोट शहर व तालुक्यामध्ये सध्या डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.सर्वत्र रोगाची साथ वाढत आहे.जंतूनाशकांची फवारणी अक्कलकोट शहर व संपूर्ण ग्रामीण भागात करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाङी प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी यांनी केली आहे. तालुक्यात अनेक नागरिक सध्या आजारी पडताना दिसतात.त्वरीत अक्कलकोट शहर व तालुक्यात जंतूनाशक फवारणी करुन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.येत्या आठ दिवसात संपूर्ण तालुक्यामध्ये जंतूनाशक फवारणी करण्यात यावी.अन्यथा तालुक्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाङीच्या वतीने अंदोलन तीव्र छेडण्याचा इशारा विकीबाबा चौधरी यांनी दिला आहे.

अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गट ,वागदरी गट, चपळगाव गट,अक्कलकोट शहर,करजगी गट तसेच संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जंतूनाशक फवारणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन रोजगार आघाडी प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी, युवा अध्यक्ष शांतू घोडके, मुकेश बनसोडे, लालसिंग राठोड, युवराज बनसोडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240