देशाला बौद्ध धम्मा शिवाय पर्याय नाही - दिनेश हनुमंते.
प्रतिनिधी - अक्कलकोट(निंगप्पा निंबाळ.)
बुद्धाच तत्वज्ञान अंगी अनुसरून समाज हितासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारती बौद्ध महा सभेची स्थापना करून ६० वर्षे झाली आहेत.
हे प्रसार आणि प्रचार करण्यासाठी दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्व खाली प्रत्येक राज्य, जिल्हा,तालुका, गावापर्यंत पोहचविण्याचे काम भारतीय बौध्द महासभा सध्या करत आहे.त्याच पार्श्भूमीवर अक्कलकोट तालुक्यातील काझीकणबस येथे भारतीय बौद्ध महा सभेच्या नूतन शाखेचे उदघाटन महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दिनेश हणुमंते सर व महाराष्ट्र प्रदेश संघटक वैभव धबडगे सर यांच्या हस्ते करण्यात आले.सदर शाखा उद्घाटन सोहळा प्रसंगी सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजश्री ताई गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर कांबळे,जिल्हा संघटक सिध्दाराम घटकांबळे,जिल्हा शहर अध्यक्ष पल्लवी अबुटे,तालुकाध्यक्ष दत्ता(भाऊ) कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेश हणुमंते सर व प्रदेश संघटक वैभव धबडगे सर जिल्हा अध्यक्ष राजेश्री ताई गायकवाडजिल्हा प्रवक्ता प्रा.सागर सोनकांबळे सर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा प्रवक्ता म्हणून प्रा. सागर सोनकांबळे सर यांची नियुक्तीपत्र देऊन दिनेश हणुमंते सर यांच्याहस्ते नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जिल्हा संघटक सिद्धाराम घटकाबंळे,तालुका महासचिव अमोल शिवशरण,सोपान गायकवाड राजकुमार बनसोडे सर,श्रीशैल शिवशरण,आकाश गायकवाड,चंद्रकांत गायकवाड, कृष्णा धोडमनी,आकाश माने,अमृत कांबळे,गुरूशांत कांबळे,राहुल सोनकांबळे, निंगप्पा निंबाळ व आदि ग्रामस्थां उपस्थित होते. तसेच काझीकणबस येथील नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी शाखा अध्यक्ष अमोल गायकवाड, उपाध्यक्ष शशांकगायकवाड,मुख्य संघटक दिलीप वाघमारे, सचिव जगन्नाथ करवे,संस्कार प्रमुख विद्यासागर गायकवाड,संघटक संदेश गायकवाड, कोषाध्यक्ष सुरज गायकवाड, प्रवक्ता अविनाश गायकवाड, सचिन कांबळे, सदस्य गौरीशंकर गायकवाड, लक्ष्मण लोखंडे, लक्ष्मण कांबळे, भिवा गायकवाड,सल्लागार प्रेमचंद कांबळे यांची नियुक्ती करून पत्र देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240