अक्कलकोट तालुक्यातील श्री बसवराज प्रशाला करजगी येथील विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश.



प्रतिनिधी -सोलापूर
अक्कलकोट तालुका स्तरीय पावसाळी स्पर्धा २०२३-२४ आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत श्री बसवराज प्रशाला करजगी येथील वय वर्षे  १७ व १४ वयोगटातील विध्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाववल्याबद्दल श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.श्री दयानंद उंबरजे साहेबांनी  प्रशालेतील विजेते खेळाडूंचे पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले  व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




तसेच  सर्व क्रिडा शिक्षकांचे आभार मानले.
यावेळी प्राचार्य एस. बी.बिराजदार सर,पर्यवेक्षकसी.सी.चडचण सर,क्रिडा शिक्षक व विशेष मार्गदर्शक एस.बी.उंबरजे सर,
स्वामी सर,हौशेट्टी सर सखाराम शिंदेसह प्रशालेतीव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०



Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.