साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मौजे भटूंबरे ता.पंढरपूर येथे साजरी.
प्रतिनिधी - पंढरपूर,(जयसिंग मस्के)
दि.१ऑगस्ट, २०२३ रोजी पंढरपूर तालुक्यातील मौजे भटूंबरे ता.पंढरपूर येथे महाराष्ट्र मातंग परिषदच्या वतीने, साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
प्रतिमेचे पुष्पहार घालून सरपंच सौ.मंडाबाई ढवळे यांच्या हस्ते
पूजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.गणेश वाघमारे जिल्हाअध्यक्ष महाराष्ट्र मातंग परिषद यांनीकेले.
जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बालाजी वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य सावित्रा वाघमारे,महिला बचत गट अध्यक्ष मनिषा वाघमारे, संगिता आडगळे,लक्ष्मी वायदंडे,एकनाथ वाघमारे,करण आडगळे,युवराज वाघमारे,राहुल वाघमारे,चंदू वायदंडे मारूती मस्के,विक्रम वाघमारे,नाना वाघमारे, गहिनीनाथ वाघमारे,शाम कसबे आदींसह समाजातील लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्वच समाज बांधवांचे
आभार अण्णाभाऊ साठे युवक संघटना अध्यक्ष
योगेश मस्के यांनी मानले.
आभार अण्णाभाऊ साठे युवक संघटना अध्यक्ष
योगेश मस्के यांनी मानले.
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240