श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या धर्मसंकीर्तन कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन,अक्कलकोटकरांना मिळणार संस्कृतीक व धार्मिक कार्यक्रमाची मेजवानी.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या धर्मसंकीर्तन कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन,अक्कलकोटकरांना मिळणार संस्कृतीक व धार्मिक कार्यक्रमाची मेजवानी.
प्रतिनिधी-अक्कलकोट
तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३६ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि. २३ जून रोजी सायंकाळी ७ वा.अन्नछत्र मंडळातील प्रांगणात विविध मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन पहिल्या पुष्पाचे उद्घाटन करण्यात आले.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240