Posts

Showing posts from December, 2023

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकङून पुरस्कारांची घोषणा; महादेव कोगनुरे यांना," उद्योजकता " पुरस्कार जाहीर.

Image
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकङून पुरस्कारांची घोषणा; महादेव कोगनुरे यांना," उद्योजकता " पुरस्कार जाहीर. जनसेवक-मा श्री. महादेव कोगनुरे समर्पण, चिकाटी आणि सकारात्मक प्रभाव पाडण्याची आवड असलेल्या महादेव कोगनुरें यांच्या उल्लेखनीय प्रवासाची व्याख्या करते.सागर सिमेंट चे महाराष्ट्र व्यवस्थापक व एम के फाऊंडेशन चे संस्थापक-अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी समाजातील उपेक्षित आणि वंचिताचे जीवनमान उंचावण्याचे उत्कृष्ट कार्य असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने," उद्योजकता " या पुरस्काराने  गौरविण्यात येणार  आहे.हा सन्मान सोहळा दिनांक ४ ङिसेबंर रोजी हाॅटेल सिटी पार्क येथे होणार असून हा पुरस्कार प्रदान सोहळा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी महादेव कोगनुरे यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. -------------------------------------- ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०